शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

आदर्श अभियंता पुरस्काराने सुभाष खाडे सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:45 IST

वडूज : येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातील शाखा अभियंता सुभाष दत्तात्रय खाडे यांना सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श अभियंता पुरस्कार ...

वडूज : येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातील शाखा अभियंता सुभाष दत्तात्रय खाडे यांना सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श अभियंता पुरस्कार मिळाला. या पुरस्काराबद्दल त्यांचा शिवम् मित्र मंडळ व तडवळे ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते हा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, महिला बालकल्याण सभापती सोनाली पोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौड, कार्यकारी अभियंता प्रशांत खैरमोडे, खटाव खादी ग्रामोद्योगचे चेअरमन परेश जाधव, धनंजय क्षीरसागर, विजय शेटे, धनाजी चव्हाण, विनायक खाडे, भास्कर राऊत, वैभव काळे, संजय मखरे, वनिता खाडे, पूजा मखरे आदींसह शिवम् मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना सुभाष खाडे म्हणाले, ‘आपण मूळ खटाव तालुक्यातील तडवळे गावचे भूमिपूत्र आहोत. आपली बहुतांशी जडण-घडण वडूज परिसरात झाली. त्यामुळे बांधकाम विभागात काम करताना प्रत्येक काम मनापासून झोकून केले. चांगले काम करताना वरिष्ठ अधिकारी तसेच गावोगावचे पदाधिकारी, ठेकेदार तसेच सहकारी कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभले. जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कारामुळे समाजासाठी चांगले बळ मिळणार आहे.’