शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

उपविभागीय पोलीस अधीक्षक नवनाथ ढवळे यांना ‘राष्ट्रपती पदक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:39 IST

कऱ्हाड : कऱ्हाड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम केलेल्या व सध्या ठाणे जिल्ह्यातील शहापूरचे उपविभागीय पोलीस अधीक्षक ...

कऱ्हाड : कऱ्हाड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम केलेल्या व सध्या ठाणे जिल्ह्यातील शहापूरचे उपविभागीय पोलीस अधीक्षक नवनाथ ढवळे यांना ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कामगिरीबद्दल हा सन्मान करण्यात आला आहे.

नवनाथ ढवळे यांनी २०१५-१७ याकाळात गडचिरोली जिल्हा पोलीस दलात ऑपरेशन उपविभागीय पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. याकाळात त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात अनेक मोहिमा यशस्वी केल्या. त्यातील मे २०१६मध्ये धानोरा उपविभागातील चातगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील हुर्रेकसा जंगल परिसरात नवनाथ ढवळे व त्यांच्या टीमने कुप्रसिद्ध नक्षली रजिता उसेंडी हिचा खत्मा केला. उसेंडी हिच्यावर १३९ गुन्हे दाखल होते. तिला पकडण्यासाठी १६ लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

ही चकमक तब्बल १२ तास सुरु होती. ढवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवाची बाजी लावत ही कामगिरी केली होती. या कामगिरीची दखल घेऊन त्यांना ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाले आहे.

मूळ अहमदनगर जिल्ह्यातील वडजिरे या गावातील असलेल्या नवनाथ ढवळे यांनी गडचिरोली, कऱ्हाड, चिपळूण याठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ते सध्या ठाणे जिल्ह्यातील शहापूरचे उपविभागीय पोलीस अधीक्षक म्हणून काम करत आहेत. कोरोना काळात त्यांनी केलेले कामही लक्ष्यवेधी ठरले आहे.

फोटो