शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वाई येथे भाजपतर्फे जोरदार आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:37 IST

वाई : कोरोनाच्या संकटाने जनतेचे कंबरडे मोडले असून याची कोणतीही पर्वा शासनकर्त्यांना दिसत नाही. याच्या निषेधार्थ भाजप जिल्हा सरचिटणीस ...

वाई : कोरोनाच्या संकटाने जनतेचे कंबरडे मोडले असून याची कोणतीही पर्वा शासनकर्त्यांना दिसत नाही. याच्या निषेधार्थ भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन घाटगे यांच्या नेतृत्वाखाली वाई येथील किसन वीर चौकात वाई भाजपतर्फे आंदोलनात करण्यात आले.

या वेळी युवा मोर्चा सातारा जिल्हा सरचिटणीस यशराज भोसले, जिल्हा चिटणीस यशवंत लेले, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष आली आगा, तालुका सरचिटणीस गणेश सुतार, शहर सरचिटणीस देवानंद शेलार, मनीषा घैसास, तनुजा इनामदार, तेजस जमदाडे यांची उपस्थिती होती. या वेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

या वेळी विक्रम शिंदे, शस्मिता जैन, नरेंद्र महाजन, प्रसाद चरेगावकर, गुलाबराव डोंगरे, तुषार सुळके, राजाभाऊ खरात, गोपाल पुजारी, केशव पिसाळ, सूरसिंह जाधवराव, आदेश कोळपे, राहुल जमदाडे व वाई तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. वेळी यशवंत लेले, सचिन घाटगे, मनीषा घाईसास, यशराज भोसले, तेजस जमदाडे, विक्रम शिंदे यांनी भाषणे केली.