शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

शिक्षक पात्रतेसाठी अर्ज भरण्यास उद्यापासून प्रारंभ

By admin | Updated: September 29, 2014 23:58 IST

सातारा : शिक्षक पात्रता परीक्षा दि. १४ डिसेंबरला होणार असून,

सातारा : शिक्षक पात्रता परीक्षा दि. १४ डिसेंबरला होणार असून, त्यासाठी दि. १ आॅक्टोबरपासून आॅनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. याबाबत माहिती अशी की, पहिली ते पाचवी, सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापने, मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित शाळांमध्ये शिक्षणसेवक पदावर नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. याविषयी माहिती े२ूीस्र४ल्ली.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या परीक्षेसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. १ ते २१ आॅक्टोबर या कालावधीत सुरू राहणार आहे. आॅनलाईन अर्ज भरणे व परीक्षेसंबंधी सर्व माहिती परिषदेच्या े२ूीस्र४ल्ली.्रल्ल आणि ेंँं३ी३.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अर्ज स्वीकारण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या कार्यालयात कक्ष स्थापन केले आहेत, अशीही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.अनुदानित किंवा विनाअनुदानित संस्थांमध्ये शिक्षण सेवक म्हणून काम करण्यासाठी शिक्षक पात्रता परिक्षा अनिवार्य केली आहे. त्यामुळे त्या परिसरात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले होते. (प्रतिनिधी)