शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सभापती म्हणे... मेहरबानी केली!

By admin | Updated: September 11, 2014 00:15 IST

शोभा कदम : ताडपत्री वाटपात दुजाभाव करत असल्याचा आरोप

पाटण : पंचायत समितीत अनुदानावर मिळणाऱ्या ताडपत्र्यांवर सभापती-उपसभापतींनी ताबा मिळवून वाटपात दुजाभाव केला, हा कोणता नियम आहे. एका सदस्याला पाच तर दुसऱ्याला दहा ताडपत्र्या दिल्या ही तफावत सभापतींनी केली. आणि उलट सभापती म्हणतात की, ताडपत्री दिल्या ती मेहरबानी समजा, हा कोणता न्याय आहे. सभापतींनी ताडपत्र्या पळविल्या, याची चौकशी करा, अशी मागणी करत सदस्या शोभा कदम यांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला.सभापती वनिता कारंडे यांच्या अध्यक्षतेखाली पाटण पंचायत समितीची सभा झाली. पाटण तालुक्यात १९ प्राथमिक आरोग्य केंद्रे तर ६३ उपकेंद्रे आहेत. या ठिकाणी डॉक्टर निवासी राहत नाहीत. निम्म्यावर उपकेंद्रे बंद आहेत. दुर्गम भागातील जनतेने नेमकी कुणाकडे दाद मागायची, असा सवाल सदस्य डी. आर. पाटील यांनी केला. पळशी शाळेचे मुख्याध्यापक गेल्या दोन वर्षांपूर्वी बदलून गेले. शाळेच्या इमारतीचे बांधकाम अर्धवट असून, या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप नथुराम कुंभार यांनी केला. सभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. अनेकांनी एकमेकांच्या पक्षांचे उणेदुणे काढले. (प्रतिनिधी)