शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-कऱ्हाड ‘सखीं’साठी मार्लेश्वरात ‘श्रावण सहल’

By admin | Updated: July 29, 2014 23:03 IST

९ आॅगस्ट : निसर्गरम्य कोकणाचा आनंद घेण्याची संधी

सातारा : श्रावण सुरू झालाय. आषाढातली पावसाची झड संपलीय. म्हणूनच श्रावणातल्या दुसऱ्या शनिवारी म्हणजेच ९ आॅगस्टला कोकणातील मार्लेश्वर येथे सातारा आणि कराडच्या सखींसाठी ‘लोकमत’ सखी मंचने एकदिवसीय श्रावण सहल आयोजित केलीय.श्रावण सुरू झाला की, प्रत्येकालाच वेध लागतात ते सौंदर्यस्थळांना भेटी देण्याचे. म्हणूनच सखी वाट पाहत असतात ‘लोकमत सखी मंच’च्या श्रावण सहलीची. तर सखींसाठी या वर्षीची प्रतीक्षा आता संपलीय.९ आॅगस्टला कोकणातील मार्लेश्वर येथे सातारा आणि कराडच्या सखींसाठी ‘लोकमत’ सखी मंचने एकदिवसीय श्रावण सहल आयोजित केली आहे. या श्रावणात हिरव्यागर्द वनश्रीने नटलेल्या कोकणात निसर्गाबरोबरच श्रावणमासानिमित्त शंभुमहादेवाचं दर्शनही होेणार आहे. या सहलीसाठी फक्त सखी मंच सदस्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. सहलीसाठी ७०० रुपये सहल शुल्क असून यामध्ये सकाळचा चहा-नाष्टा, रात्रीचे जेवण, सायंकाळचा चहा आणि प्रवास यांचा खर्च समाविष्ट आहे. सखींनी दुपारचे जेवण सोबत घ्यायचे आहे. पिण्याचे पाणी आणि आवश्यक असेल तर कोरडा खाऊ, रेनकोट, छत्री, स्वेटर साहित्य घेऊन यायचे आहे. सहल शुल्क ‘लोकमत’ कार्यालय, गुरुअलंकार कॉम्लेक्स, शेटे चौक, गुरुवार पेठ, सातारा आणि लोकमत कार्यालय, पाटील हेरिटेज, दत्ता चौक, कराड येथे ५ आॅगस्टपर्यंत सकाळी ११ ते ६ या वेळत स्वीकारले जाईल.मर्यादित प्रवेश असल्यामुळे सहल शुल्क भरल्यानंतरच सहलीमध्ये प्रवेश निश्चित होईल.सखी मंच ओळखपत्र आवश्यक. माहितीसाठी ‘लोकमत’ कार्यालय अथवा ९९२२२४९९१४, ९७६२५२७१०९ या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)