शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक निर्णयांनी गाजला शनिवार

By admin | Updated: September 28, 2014 00:33 IST

मदन भोसले काँग्रेसमध्येच : माणमध्ये शिवसेनेकडून रणजितसिंह; भाजपचा कोरेगाव स्वाभिमानीला

सातारा : जिल्ह्याच्या राजकारणात शनिवारचा दिवस चांगलाच गाजला. अनेक उमेदवारांची नावे अचानकपणे पुढे आली आणि अनेकांची धावपळ उडाली. दुसरीकडे ‘कऱ्हाड दक्षिण’मध्ये राष्ट्रवादीने विलासराव पाटील-उंडाळकरांना पुरस्कृत करणार नाही, असे सांगत राजेंद्र यादव यांना उमेदवारी दिली.राष्ट्रवादीने काही ठिकाणच्या उमेदवारांची नावे पंधरा दिवसांपूर्वीच निश्चित केली होती. ‘कऱ्हाड दक्षिण’ आणि ‘फलटण’ला विलंब झाला.कऱ्हाड दक्षिण आणि माणमध्ये काँग्रेसचे उमेदवार निश्चित होते. मात्र, उर्वरित ठिकाणी करण्यासाठी शनिवार उजाडला.शिवसेनेलाही उमेदवार आयात करावे लागले. ‘सातारा-जावळी’तून मुंबईवासी असलेले अन् मूळचे जावळीकर दगडू सकपाळ तर ‘कऱ्हाड उत्तर’मधून मूळचे पाटण तालुक्यातील अन् आता सातारावासी असलेल्या नरेंद्र पाटील यांना ‘मातोश्री’वरून लढण्याचे आदेश आले. विशेष म्हणजे, दगडू सकपाळ यांच्या मिरवणुकीची तयारी करत असतानाच नरेंद्र पाटील यांना ‘कऱ्हाड उत्तर’मधून अर्ज भरण्याचा निरोप आला. त्यानुसार त्यांनी अर्ज भरला. (प्रतिनिधी)४वाई : मदन भोसले भाजप की अन्य पक्षाचे उमेदवार असणार याची चर्चा अनेक दिवस सुरू होती. मात्र, शनिवारी त्याला पूर्णविराम मिळाला. त्यांनी काँग्रेसकडून अर्ज दाखल केला.४कऱ्हाड दक्षिण : विलासराव पाटील-उंडाळकर यांनी अखेर अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रवादीकडून अनपेक्षितपणे राजेंद्र यादव यांचे नाव पुढे आले.४माण-खटाव : शिवसेनेकडून शनिवारी मध्यरात्री रणजितसिंह देशमुख यांचे नाव जाहीर झाले.४फलटण : स्वाभिमानीकडून तयारी करणाऱ्या दिगंबर आगवणे यांना काँग्रेसची तर शिवसेनेकडून डॉ. नंदकुमार तासगावकर यांना उमेदवारी देण्यात आली. आगवणेंच्या निर्णयामुळे स्वाभिमानीने गतवेळचे काँग्रेस बंडखोर पोपटराव काकडे यांना उमेदवारी दिली.४पाटण : हिंदुराव पाटील यांनी येथून राहुल चव्हाण यांचे नाव सुचविले होते; मात्र काँग्रेनसे हिंदुराव पाटलांनाच उमेदवारी दिली.४कोरेगाव : शेवटच्या क्षणी कोरेगाव मतदारसंघ भाजपऐवजी स्वाभिमानीला बहाल करण्यात आला. येथे संजय भगत यांना उमेदवारी मिळाली. दिवंगत शंकरराव जगताप यांची कन्या सुनीता जगताप तसेच शिवाजीराव महाडिक यांनी अर्ज दाखल केला. शिवसेनेकडून हणमंतराव चवरे उमेदवार आहेत.