शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेखर गोरेंच्या ताकदीबद्दल सांशकता

By admin | Updated: August 22, 2014 22:29 IST

महायुतीच्या उमेदवारीसाठी धडपड : ‘प्रतापसिंह’ होण्याच्या भीतीपोटी नेत्यांकडून चालढकल

सातारा : विधानसभेसाठी शड्डू ठोकल्यानंतर माण पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांनी भाजप अथवा महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश मिळावा म्हणून गेल्या काही दिवसांत मुंबई आणि दिल्ली वाऱ्या वाढविल्या आहेत. मात्र, त्यांना भाजप, शिवसेनेने वेटिंगवरच ठेवले असून, त्यांच्या राजकीय ताकदीबद्दलच सांशकता व्यक्त केली आहे. परिणामी त्यांच्या अस्वस्थतेने ‘शिखर’ गाठले आहे.जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून, यापैकी सर्वाधिक लक्षवेधी लढत माण विधानसभा मतदारसंघात होणार असल्याचे सध्या तरी चित्र आहे. दरम्यान, शेखर गोरे यांनी महायुतीच्या उमेदवारीसाठी धडपड सुरू केली असली तरी त्यांचा ‘प्रतापसिंह’ झाल्यास पुढे काय, अशीही भीती अनेकांच्या मनात आहे. त्यामुळेच त्यांच्या उमेदवारीच्या निर्णयाबाबत चालढकल सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे. (प्रतिनिधी)