शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘शहाजीराजे’चा संघ व्हॉलिबॉलमध्ये अजिंक्य

By admin | Updated: August 30, 2015 22:04 IST

दबदबा कायम : सलग दहाव्यांदा पटकावले विभागीय स्पर्धेचे जेतेपद

खटाव : येथील शहाजीराजे महाविद्यालयाच्या प्रांगणावर झालेल्या शिवाजी विद्यापीठांतर्गत सातारा विभागीय व्हॉलिबॉल स्पर्धेत सलग दहाव्या वर्षी यजमान शहाजीराजे महाविद्यालयाच्या संघाने विजेतेपद पटकावले. व्हॉलिबॉल स्पर्धेतील आपला दबदबा क ायम राखणाऱ्या या संघाची विद्यापीठस्तरीय अंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.या स्पर्धेत जिल्ह्यातील १५ महावद्यालयांचे संघ सहभागी झाले होते. शहाजीराजे महाविद्यालय, तसेच तसेच छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या दोन संघात अंतिम लढत झाली. यामध्ये शहाजीराजे महाविद्यालयाच्या संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत २५-२३, २५-२0, २५-१६ अशा सलग तीन सेटमध्ये छत्रपती शिवाजी कॉलेजच्या संघावर विजय नोंदवला. स्पर्धेसाठी पंच म्हणून मिलिंद घार्गे, प्रा. राहुल इंगळे, अमित जाधव, विशाल निकम, गजानन ढगे, राजेंद्र पवार, सुनील खरात आदींनी काम पाहिले.विजयी संघात अनिकेत बरकडे, अनिल कोकाटे, विशाल सजगणे, हृषीकेश बरकडे, धीरज शेलार, अक्षय सजगणे, अभिजित वाघ, सोहम चव्हाण, शंतनू माने, विश्वजित सजगणे, रोहित गुरव, विपुल लावंड यांचा सहभाग होता. या संघाला प्रशिक्षक म्हणून जावेद मनोरे, प्रा. बंडा गोडसे, प्रा. दिलीप बरकडे यांनी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांच्या संघांची सातारा जिल्ह्यातून निवड झाली आहे. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या शहाजीराजे महाविद्यालयासह द्वितीय पारितोषिकप्राप्त छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या डी. पी. भोसले कॉलेज कोरेगाव या महाविद्यालयांचा समावेश आहे. दि. १२, १३ व १४ सप्टेंबर रोजी राजारामबापू पॉलिटेक्निक साखराळे, इस्लामपूर येथे होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी या संघांची निवड झाल्याचे जिमखाना विभागप्रमुख प्रा. दिलीप बरकडे यांनी सांगितले.