शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरणात सत्तर टीएमसी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 16:15 IST

ओलांडला महत्त्वाचा टप्पा : रात्रीत अडीच टीएमसीची भर

आॅनलाईन लोकमतपाटण (जि. सातारा), दि. २३ : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणात रात्रीत अडीच टीएमसीची भर पडली असून सध्या ७०.०७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

महाबळेश्वर, नवजा, कोयना या भागात शुक्रवार, शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात येणाऱ्या पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे धरणात चोवीस तासांत तीन ते चार टीएमसीची भर पडत आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांत धरणाने महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. धरणात शनिवारी सायंकाळी पाच वाजता ६८.६८ टीएमसी पाणीसाठा होता. तो रविवारी सकाळी ७०.०७ टीएमसीवर पोहोचला आहे.

साताऱ्यातही सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे. त्यामुळे ओढे-नाले भरुन वाहत आहेत. या पावसातही रविवारचा आठवडा बाजार भरला आहे. वारा वीजवाहक तारांना छेदत असताना मोठमोठा आवाज येत आहे. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. ग्रामीण भागातून वीजवाहक तारांवर झाडाच्या फांद्या पडण्याच्या घटना घडत आहेत. जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजता झालेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा : सातारा १२.२, जावळी ४८.४, पाटण २१.९, कऱ्हाड २, कोरेगाव ०.६, खटाव ०.३, वाई २.१, महाबळेश्वर ३८.२.