शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आरफळ येथे विलगीकरण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:28 IST

शिवथर : आरफळ (ता. सातारा) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्षाचे उद्घाटन सरपंच मेघा माने यांच्या हस्ते ...

शिवथर : आरफळ (ता. सातारा) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्षाचे उद्घाटन सरपंच मेघा माने यांच्या हस्ते करण्यात आले.

तहसीलदार आशा होळकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार आरफळ ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आदर्श घडवित गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी तसेच होम आयसोलेशनमध्ये येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दहा बेडच्या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. या सेंटरमध्ये सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे विलगीकरण केले जाणार आहे. या कक्षाला तहसीलदार यांनी भेट देऊन कामाचे कौतुक केले. या उद्घाटनप्रसंगी ग्रामविकास अधिकारी दादासाहेब बनकर, तलाठी पिसे, उपसरपंच सुनील पवार, ग्रामपंचायत सदस्य वैभव पवार, अश्विन पवार, सागर पवार, निलेश साबळे तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.