शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

आरफळ येथे विलगीकरण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:28 IST

शिवथर : आरफळ (ता. सातारा) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे ...

शिवथर : आरफळ (ता. सातारा) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन सरपंच मेघा माने यांच्या हस्ते करण्यात आले.

तहसीलदार आशा होळकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार आरफळ ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आदर्श काम करताना गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी तसेच गृह अलगीकरणामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दहा बेडच्या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. या सेंटरमध्ये सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे विलगीकरण केले जाणार आहे. या कक्षाला तहसीलदारांनी भेट देऊन ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक केले. या कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ग्रामविकास अधिकारी दादासाहेब बनकर, तलाठी पिसे, उपसरपंच सुनील पवार, ग्रामपंचायत सदस्य वैभव पवार, अश्विन पवार, सागर पवार, नीलेश साबळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.