शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST

पाचगणी : सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन ...

पाचगणी : सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. शरद पवार यांनी ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, त्यावेळी सातारा जिल्ह्यातून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणारे ते पाहिले नेते होते.

सलग सहा वेळा त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्यपद भूषविले होते. बाळासाहेब भिलारे यांना समाजकारणात एक विकासक, तर राजकारणात किंगमेकर म्हणून ओळखले जात असे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, पाचगणी व्यायाम मंडळाचे अध्यक्ष, राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक ते स्ट्रॉबेरी ग्रोव्हर असोसिएशनचे अध्यक्ष, सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी भूषवली.

माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेले देशातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून भिलारला मिळालेल्या बहुमानासाठी गावकऱ्यांच्या माध्यमातून दादांनी हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला. त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरीला राजमान्यता मिळवून देण्यासाठी भिलार येथे दरवर्षी स्ट्रॉबेरी महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. महाबळेश्वर तालुक्याचे १०० टक्के विद्युतीकरण, ४० गावांमध्ये यशवंत ग्रामसमृद्धी योजना राबविली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन १९९८ मध्ये आदिशक्ती, समाजभूषण, बंधुत्व, इंदिरा गांधी सद्भावना, विकासरत्न, जीवनगौरव, आदी पुरस्कार मिळाले.

१२बाळासाहेब भिलारे