शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार घेऊन चाललाय शोध मालकाचा

By admin | Updated: September 7, 2014 23:22 IST

एटीएम सेंटरमध्ये दहा हजार रुपये आढळून आले.

औंध : औंध येथील होमगार्डमध्ये कार्यरत असणाऱ्या ३० वर्षीय विजय सुरेश गोसावी या युवकास शनिवारी १० हजार रुपये सापडले असून ते घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की शनिवार दुपारी साडेबाराच्या सुमारास विजय गोसावी हे होमगार्डमध्ये असल्याने औंध पोलीस स्टेशनमध्ये आपले कर्तव्य बजवित होते. पोलीसांना बंदोबस्तामध्ये मदत केल्यानंर ते पोलीस स्टेशन लगतच्या एटीएम सेंटर जवळून जात असताना त्यांना एटीएम सेंटरमध्ये दहा हजार रुपये आढळून आले. त्यानंतर त्यांची बराचवेळ वाट पाहिली मात्र, ते पैसे नेण्यासाठी कोणीच न आल्याने त्यांनी ते आपल्या जवळ ठेवले आहेत. त्यानंतर रविवारी औंधमधील काही नागरिकांच्या कानावर ही बाब त्यांनी घातली व हे पैसे ज्याचे असतील त्यास परत करण्याची प्रामाणिक तळमळ व्यक्त केली. त्यानंतर ग्रामस्थांनी स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेतली असता त्या दरम्यानच्या कालावधीत जे व्यवहार झाले ते पाहून ते पैसे योग्य व्यक्तीपर्यंत पोहचवता येतील असे सांगितले. तरी ही हे पैसे ज्या व्यक्तीचे असतील त्यांनी ओळख पटवून शहानिशा करण्यासाठी विजय गोसावी यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले असून त्यांच्या प्रामाणिकपणाचे औंध ग्रामस्थ, पोलीस विभाग, होमगार्ड विभागाकडून कौतुक केले जात आहे. (वार्ताहर)