शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

महिलांसाठी शनिवारी रंगांची उधळण

By admin | Updated: March 27, 2015 23:59 IST

‘रंगात रंगूया... चला रंग खेळूया’ या रंगपंचमी कार्यक्रमाचे आयोजन

सातारा : येथील महिला आणि युवतींसाठी २८ मार्चला ‘रंगात रंगूया... चला रंग खेळूया$’ या रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.इयत्ता दहावी बारावी आणि स्कॉलरशीप परीक्षांमधून मोकळा श्वास घेतलेल्या सर्व युवती व महिलांसाठी ‘लोकमत संखी मंच’ने खास हा कार्यक्रम आयोजित केला आहे. बऱ्याचदा रंगपंचमीचा मनमुराद आनंद महिलांना घेता येत नाही. त्यामुळेच सखी मंचने खास महिलांसाठी रंगपंचमीचा हा अनोखा उत्सव आयोजित केला आहे.या कार्यक्रमामध्ये प्रत्येक महिन्यातील लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. यामध्ये ‘कास हॉलिडेज’ तर्फे एका सखीला चार व्यक्तींसह एक दिवसीय राहणे, जेवण मोफ त, आनंद कृषी पर्यटन केंद्र यांच्या तर्फे तीन सखींना एक दिवसीय पॅकेज, हॉटेल सुर्वेज तर्फे दहा सखींना जेवण मोफ त, इम्पे्रशन ब्युटी पार्लर तर्फे पाच सखींना फेशियल मोफत, दोन सखींना एस. एस. एंटरप्रायझेस तर्फे इलेक्टॉनिक इस्त्री मोफ त मिळणार आहे. लकी ड्रॉचे कूपन जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते, ती संपूर्ण जाहिरात कट करून घेणे आवश्यक आहे.रेनडान्समध्ये भिजून जाण्यासाठी, अन् डॉल्बीच्या तालावर थिरकण्यासाठी, रंगपंचमीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सदस्यांनी आणि इतर महिलांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत सखी’ मंचच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)हत्तीखाना शाळेच्या प्रांगणात सायं. ४ वाजल्यापासून रंगणाऱ्या या कार्यक्रमात सखींना डॉल्बीच्या तालावर रेनडान्सची मजा अनुभवता येणार आहे. कार्यक्रमस्थळी सखी मंच, बालविकास मंच, सदस्यांना आणि युवा नेक्स्टमधील फक्त युवतींना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. इतर महिला आणि युवतींसाठी १०/- प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. सदस्यांनी सोबत ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे.फक्त महिलांसाठीचे विशेष आयोजन असलेल्या या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व दर्जेदार आणि खात्रीशीर उत्पादने असलेल्या ‘प्रकृती जियो फ्रेश’ आणि महिलांसाठी सतत कार्यरत असणाऱ्या, वेगवेगळ्या योजना राबवणाऱ्या ‘जिजाऊ प्रतिष्ठान’ने स्वीकारले आहे.महिलांनी रंग स्वत: घेऊन येणे आवश्यक आहे, फक्त नैसर्गिक रंग वापरावेत.