शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याच्या हद्दवाढीचा निर्णय आठ दिवसांत : मुख्यमंत्री

By admin | Updated: June 8, 2016 00:09 IST

उदयनराजेंची मंत्रालयात भेट : निवडणुकीआधी प्रश्न मार्गी लावा

सातारा : सातारा शहराची प्रलंबित असलेली हद्दवाढ येत्या आठ दिवसांत करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले. खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ‘शहराची हद्दवाढ रखडल्याने अनेक वर्षांपासून उपनगरांना सोयीसुविधा देणे अवघड होत असून, नगरपालिका निवडणुकीआधी हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. ११ एप्रिल रोजी या हद्दवाढीची अंतिम फाईल आपल्या टेबलावर आली असून, त्याचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा,’ अशी विनंती उदयनराजे यांनी यावेळी केली. त्यावर ‘साताऱ्याच्या हद्दवाढीची फाईल आता आपल्यापर्यंत पोहोचली असून, आठवड्याभरात त्याबाबतची अधिकृत सूचना काढण्यात येईल,’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नगरपालिका निवडणुकीआधी हद्दवाढीचा प्रश्न निकालात निघेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे वर्षानुवर्षे रखडलेला हद्दवाढीचा प्रश्न सुटणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीप्रसंगी नगरसेवक अ‍ॅड. दत्ता बनकर, अशोक सावंत यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)