शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

संकपाळ एन्टरप्रायझेसमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाई : कांदिवली, मुंबई येथे गेली पंचवीस वर्षे संकपाळ उद्योग समूह नावारूपास आला असून, वाई तालुक्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वाई : कांदिवली, मुंबई येथे गेली पंचवीस वर्षे संकपाळ उद्योग समूह नावारूपास आला असून, वाई तालुक्यातील चांदक गावचे सुपुत्र व उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मच्छिंद्रनाथ संकपाळ यांच्या कल्पक नियोजन कौशल्याने चांदकसारख्या गावातून मुंबईमध्ये जाऊन उत्तम दर्जा व तत्पर सेवेच्या जोरावर नावलौकिक कमावला आहे.

आपल्या तालुक्यातील लोकांना होम अप्लायन्सेसमध्ये दर्जेदार नावीन्यपूर्ण व्हरायटीज् माफक दरात मिळावी म्हणून उद्योग समूहाच्या माध्यमातून दहा वर्षांपासून वाईमध्ये संकपाळ एंटरप्रायजेस कार्यरत असून, धर्मपुरी येथील पीआर चौकाजवळ मुख्य रस्त्यावर संकपाळ एंटरप्रायजेस सुरू केले आहे. ग्राहकांशी दहा वर्षांपासून विश्वासाची परंपरा असून, दर्जेदार वस्तू व तत्पर सेवा, यामुळे हजारो समाधानी ग्राहकांच्या पाठबळामुळे अल्पावधीतच वाई शहरात नावलौकिक मिळविला आहे. वाई शहरासह वाई, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर ग्राहक खरेदीसाठी येत असल्याने संकपाळ एंटरप्रायजेस एक विश्वसनीय नाव झाले आहे. लग्नाच्या खरेदीवर आमच्याकडे ग्राहकांसाठी खास सवलत दिली जाणार असून, वेगवेगळ्या व्हरायटीज्‌च्या फिनिक्स आटाचक्की, आरओ., गॅस गिझर, गॅस शेगडी, मिक्सर, कुकर, नाॅनस्टिक तवे, डीनर सेट, सोलर वाॅटर हिटर इलेक्ट्रिक गिझर, ओव्हन यांच्या खरेदीवर सवलत दिली जाणार आहे. दर्जेदार वस्तू असलेल्या संकपाळ एंटरप्रायजेसमध्ये शुभमुहूर्तावर आवश्यक गृहोपयोगी वस्तूंची रेलचेल असून, आमच्याकडे विक्रीपश्चात तत्पर सेवा दिली जाते. तरी अवश्य खरेदी करा व आपला आनंद दि्‌वगुणित करावा, असे आवाहन संचालक किरण संकपाळ यांनी केले आहे. (वा.प्र.)

फोटो आहे..

२४संकपाळ शॉप