शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्रीचे वृक्षसंवर्धन आदर्शवत : बाळासाहेब पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:24 IST

मसूर : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने आजवर वृक्षारोपण करून त्‍याची चांगल्‍या पद्धतीने जोपासना केली आहे. त्‍यामुळे कारखाना परिसर पर्यावरणपूरक ...

मसूर : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने आजवर वृक्षारोपण करून त्‍याची चांगल्‍या पद्धतीने जोपासना केली आहे. त्‍यामुळे कारखाना परिसर पर्यावरणपूरक होऊन, पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत झाली आहे. या वृक्षारोपणाची व वृक्षसंवर्धनाची दखल राज्य शासनाने घेऊन, राज्‍य पातळीवरील वनश्री पुरस्‍कार कारखान्यास यापूर्वीच प्राप्त झालेला आहे. सह्याद्रीचे वृक्षसंवर्धन आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी काढले.

पी. डी. पाटील आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिनाचे औचित्‍य साधून, सह्याद्री सहकारी साखर कारखाना, ग्रामपंचायत यशवंतनगर व वन विभागाच्या वतीने कारखानानजीकच्या महादेव डोंगर उतारावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

कारखान्याचे संस्थापक पी. डी. पाटील आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस सह्याद्री कारखाना कार्यस्थळावर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, महादेव मोहिते, तहसीलदार अमरदीप वाकडे, माजी उपायुक्त तानाजीराव साळुंखे, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस संगीता साळुंखे, महावितरणचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक व कऱ्हाड उत्तरचे जसराज पाटील, संचालक अविनाश माने, सचिन बेलागडे, रणजित पाटील, सतीश मोरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०२मसूर

फोटो ओळ : सह्याद्री साखर कारखाना येथे वृक्षारोपणप्रसंगी मंत्री बाळासाहेब पाटील, सुनील माने, जसराज पाटील, अविनाश माने, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.