शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

सह्याद्रीच्या कर्मचाऱ्यांनी घेतली सुरक्षेची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:37 IST

यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षितता, आरोग्य व पर्यावरणाच्या पालनासाठी स्वत:ला पूर्ण वाहून घेऊन आमच्या स्वत:च्या, कुटुंबाच्या, कारखान्याच्या, समाजाच्या व देशाच्या ...

यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षितता, आरोग्य व पर्यावरणाच्या पालनासाठी स्वत:ला पूर्ण वाहून घेऊन आमच्या स्वत:च्या, कुटुंबाच्या, कारखान्याच्या, समाजाच्या व देशाच्या हित रक्षणासाठी सुरक्षितता, आरोग्य व पर्यावरणासंदर्भातील नियमांचे पालन करण्याची शपथ घेतली. आपल्या कारखान्यातील अपघात टाळण्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या बचावासाठी सर्वोत्तम प्रयत्न करू, असा निर्धारही त्यांनी केला.

कारखान्याचे फायनान्सिअल अ‍ॅडव्हायझर एच. टी. देसाई, चीफ इंजिनिअर एस. एस. पाटील, चीफ केमिस्ट जी. पी. करांडे, कामगार व कल्याण अधिकारी एन. आर. जाधव, सेफ्टी ऑफिसर एस. बी. पाटील, सिव्हिल इंजिनिअर वाय. जे. खंडागळे व यू. एल. पाटील, शेती अधिकारी एम. ए. पाटील, पी. एस. सोनवणे, डिस्टिलरी इन्चार्ज डी. जे. जाधव, ऊस विकास अधिकारी व्ही. बी. चव्हाण उपस्थित होते.

फोटो : ०५केआरडी०२

कॅप्शन : यशवंतनगर, ता. कऱ्हाड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कर्मचाऱ्यांना जनरल मॅनेजर पी. आर. यादव यांनी सुरक्षेची शपथ दिली.