शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST

कऱ्हाड : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्ताने ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या रक्तदान महायज्ञाला मंगळवारी कऱ्हाडमध्ये ...

कऱ्हाड : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्ताने ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या रक्तदान महायज्ञाला मंगळवारी कऱ्हाडमध्ये चांगला प्रतिसाद मिळला. मंगळवारी येथील सागर बर्गे मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या वेळी रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवंगत जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन सागर बर्गे, अॅड विकास पवार, डाॅ. संदीप यादव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अजिंक्य मोहिते, अजित जाधव, राहुल बर्गे, संदीप पाटील, चंद्रकांत पाटील, तुषार माने, वैभव बडेकर, नितीन महाडिक, दत्तात्रेय दुपटे यांची यावेळी उपस्थिती होती.

दरम्यान, संदीप पाटील (एबी पॉझिटिव्ह), तुषार माने (एबी पॉझिटिव्ह), इब्राहिम भगवान (ओ पॉझिटिव्ह), सोहेल शेख (बी पॉझिटिव्ह), सौरभ रानडे (बी पॉझिटिव्ह), शंकर गायकवाड (बी पॉझिटिव्ह), चंद्रकांत गायकवाड (एबी पॉझिटिव्ह), साईराज बर्गे (ए पॉझिटिव्ह), चंद्रकांत पाटील (ओ पॉझिटिव्ह), बजरंग सोनवणे (ए पॉझिटिव्ह), राहुल बर्गे (ए पॉझिटिव्ह), अतुल बर्गे (ओ पॉझिटिव्ह), सुरज देसाई (ओ पॉझिटिव्ह), गणेश कुंभार (ओ पॉझिटिव्ह) आदींनी रक्तदान केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी यशवंत ब्लड बँक कऱ्हाडच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

फोटो

कऱ्हाड येथे मंगळवारी आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन ‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजन करुन करण्यात आले. या वेळी सागर बर्गे, अॅड. विकास पवार, डॉ. संदीप यादव उपस्थित होते.