शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

मसूरच्या अंगणवाडीतील चिमुरड्यांना मिळणार शुद्ध पाणी

By admin | Updated: July 7, 2015 20:57 IST

सामाजिक कार्य : मुलाच्या वाढदिवसाच्या खर्चातून दिले उपकरण

मसूर : दुषित पाण्यामुळे माणसाला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. ग्रामीण भागातील विद्यार्थी मिळेल तेथील पाणी प्यावे लागत असल्याने अनेक आजारांना ते निमंत्रण देत असतात. लहान वयातच बालकांना शुध्द पाणी पिण्याची संधी मिळावी. गंभीर आजारापासून त्यांचे संरक्षण व्हावे या हेतूने मसूरमधील एका चिमुकलीने वाढदिवसानिमित्त तर एका पालकाने सामाजिक बांधिलकीतून दोन अंगणवाडयांना शुध्द पाण्यासाठी वॉटर फिल्टर भेट देवून अनोखा दातृत्वाचा आदर्श इतरांसमोर ठेवला.मसूर ता. कऱ्हाड येथील आदर्श अंगणवाडी क्र. १३५ या अंगणवाडीत रसीक पटेल यांचा पाल्य शिकत आहे. पटेल हे आपल्या सामाजिक भावनेतून सतत या अंगणवाडीस खाऊ व गणवेश वाटप करतात. नुकताच त्यांनी अंगणवाडीतील मुलांना शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे यासाठी स्वखर्चातून एक जलशुद्धीकरण उपकरण भेट दिला आहे. अंगणवाडी केंद्र क्र. १३२ या अंगणवाडीत शिकणारी सई अमित चव्हाण या चिमुकलीने आपल्या वाढदिवसानिमित्त शुध्द पाणी पिण्यासाठी या अंगणवाडीस एक वॉटर फिल्टर देऊन मुलांना वहयांचे वाटप करून या चिमुकलीने लहान वयातच सामाजिक सेवाभावनेचा एक वेगळा आदर्श घालून दिला.यावेळी बोलताना मसूर बिटच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका वंदना केंजळे म्हणाल्या, ‘शासनाच्या माध्यमातून अंगणवाडीतील मुलांना पोषण आहाराबरोबरच अनेक उपक्रम राबविण्यात येऊन कुपोषण मुक्ती करण्यावर भर देऊन बालकांना शालेय शिक्षणाची सवय लावण्यात येत आहे. यासाठी लोकसहभागही तितकाच महत्वाचा आहे. पालकांनी आपल्या पाल्यास शासनमान्य अंगणवाडीतच घालून शासनाच्या उपक्रमांचा लाभ घ्यावा.’ अंगणवाडी सेविका संगीता गुरव व सुवर्णा भिलारे यांनी पालकांच्या सामाजिक उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच ते जपून वापरण्याची ग्वाही देण्यात आली.मदतनीस रंजना गुरव यांनी स्वागत केले तर स्रेहल गिरी यांनी आभार मानले. (वार्ताहर)