शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

धनगर समाज आरक्षणासाठी --गोरेंनी ठोकला बारामतीत शड्डू

By admin | Updated: July 29, 2014 23:02 IST

उपोषणस्थळी दिला पाठींबा : सकारात्मक तोडग्याचा केला आशावाद

सातारा : बारामती येथे सुरू असलेल्या धनगर समाज आरक्षणाच्या लढाईला माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी पाठिंबा दिला. आदिवासी विभागाकडून प्रस्ताव आल्यानंतर यासंदर्भात सकारात्मक तोडगा निघण्याचा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने गेले काही दिवस बारामती येथे आंदोलन सुरू असून महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी प्रमुख मागणी आहे. या आंदोलनात राज्यभरातील धनगर समाजातील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महिला त्याचबरोबर तरुणाई सहभागी झाली आहे. बारामतीच्या या आंदोलनस्थळी आ. जयकुमार गोरे यांनी भेट दिली आणि आपली भूमिका स्पष्ट केली.आ. गोरे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे म्हणून त्यांचा जोरदार लढा सुरू आहे. माण-खटाव तालुक्यातील जनताही या लढ्यात सहभागी होण्यासाठी सदैव पुढे असणार आहे.’यावेळी अर्जून काळे, दादासाहेब काळे, डी. एस. काळे, चंद्रकांत काळे, शंकर वीरकर, दिगंबर राजगे, लुनेश वीरकर, दादा नारनवर, विजय नारनवर, संजय काळे, उदय काळे, अण्णासाहेब हिरवे, पांडूरंग काळे, चंद्रकांत जानकर त्याचबरोबर माण आणि खटाव तालुक्यातील धनगर समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)