शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात वारांगनांना मिळाली शिधापत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:24 IST

येथील टाऊन हॉलजवळ अनेक वर्षांपासून देवदासी व वारांगणा राहत आहेत. स्वत:ची अशी त्यांच्याजवळ ओळख नव्हती. त्यामुळे शासकीय योजनांपासून त्या ...

येथील टाऊन हॉलजवळ अनेक वर्षांपासून देवदासी व वारांगणा राहत आहेत. स्वत:ची अशी त्यांच्याजवळ ओळख नव्हती. त्यामुळे शासकीय योजनांपासून त्या वंचित राहत होत्या. याची दखल घेऊन कऱ्हाड तहसील कार्यालयाने त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन त्यांना रेशनकार्ड दिली. तहसीलदार अमरदीप वाकडे व पुरवठा निरीक्षक गोपाल वसू यांच्या हस्ते २३ महिलांना रेशनकार्डचे वाटप करण्यात आले. तसेच येथील महिलांना प्रत्येकी दहा किलोप्रमाणे तांदळाचे वाटप करण्यात आले.

या वेळी पुरवठा निरीक्षक विलास गभाले, रेशन दुकानदार बी. एन. देसाई, संजय शेटे उपस्थित होते. वारांगना व देवदासींना दिलेले रेशनकार्ड बी. एन. देसाई व संजय शेटे यांच्या स्वस्त धान्य दुकानाला जोडले गेले आहे. त्यामुळे कार्डधारक महिलांना रेशनिंग धान्य उपलब्ध होणार आहे.

फोटो : ०८केआरडी०१

कॅप्शन : कऱ्हाड येथील पुरवठा विभागाच्या वतीने वारांगना व देवदासींना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.