शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कृषी प्रदर्शनाचा प्रचाररथ राज्यात रवाना

By admin | Updated: November 12, 2014 23:57 IST

आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबरच यंदा पशु-पक्षी प्रदर्शनामध्ये देखील संपूर्ण देशभरातून प्राणी आणले जाणार आहेत़

कऱ्हाड : चारशेहून अधिक स्टॉल असलेले येथील यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शनाच्या तयारीला वेग आला आहे़ आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबरच यंदा पशु-पक्षी प्रदर्शनामध्ये देखील संपूर्ण देशभरातून प्राणी आणले जाणार आहेत़ या प्रदर्शनाची माहिती राज्यभरातील शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी या प्रदर्शनाचा प्रचाररथ तयार केला असून, हा रथ राज्यातील वीस जिल्ह्यांमध्ये फिरणार आहे़ या प्रचार रथाबरोबर या प्रदर्शनाची माहिती देणारे दूत व विशेष सीडीद्वारे प्रदर्शनाची माहिती दाखविली जाणार आहे़ या प्रदर्शनाच्या वैविध्यतेमुळे दरवर्षी हे प्रदर्शन गर्दीचा उच्चांक मोडत आले आहे़ या प्रदर्शनामध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्यांना देखील याचा चांगला लाभ होत आहे़ या प्रदर्शनामधील सध्या सर्व स्टॉल बुकिंग झाले असून, मंडप उभारणीही वेगाने सुरू आहे़ अशी महिती या प्रदर्शनाचे स्वागताध्यक्ष सभापती दाजी पवार यांनी दिली़ येथील बैलबाजार आवारामध्ये प्रदर्शनाच्या प्रचार रथाच्या पूजनाचा कार्यक्रम आमदार आनंदराव पाटील यांच्या हस्ते झाला़ अ‍ॅड़ विद्याराणी साळुंखे मदनराव मोहिते, मनोहर शिंदे, जयंत पाटील, जयवंत जगताप, यांच्या उपस्थितीत झाला़ या कार्यक्रमास प्रदीप जाधव, आनंदराव सुतार, रमेश लवटे, शिवाजी मोहिते, शिवाजी पवार, रवींद्र पाटील, वसंत पाटील, हेमंत जाधव, बाळासाहेब यादव, जे़ के़ पाटील, अण्णासाहेब जाधव, वसंतराव आळंदे, डॉ़ अशोकराव पवार, वैभव थोरात, शिवाजी जमाले, शब्बीर मुजावर, सुनील कुराडे, राजेंद्र पाटील, दत्ता गुरव, सुनील पाटील-कवठेकर, बाजार समितीचे उपसभापती सुनील रामचंद्र पाटील, संचालक मानसिंगराव जगदाळे, प्रकाश पाटील, हिंदुराव चव्हाण, प्रतापराव देशमुख, किशोर पाटील, दिलीप पाटील, तसेच संदीप गिड्डे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)