शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘यशवंतराव चव्हाण आदर्श ग्रामसभा’ पुरस्काराने जखिणवाडीचा गौरव

By admin | Updated: May 12, 2016 00:14 IST

लाखाचे बक्षीस : शासनस्तरावरील १८ वा पुरस्कार

मलकापूर : राज्यसरकारने यशवंतराव चव्हाण आदर्श ग्रामसभा गौरव पुरस्कार नुकताच जाहीर केला असून सन २०१३-१४ चा पुरस्कार जखिणवाडी गावाला जाहीर झाल्यामुळे जखिणवाडी गावाने शासनाच्या अठराव्या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. शासनाचा १ लाखाचा पुरस्कार जाहीर झाल्याने गावात उत्साहाचे वातावरण आहे.येथील जखिणवाडी गावाने आपल्या प्रगतीचा चढता क्रम व विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे सातत्य राखल्यामुळे आतापर्यंत शासनाचे १७ पुरस्कार मिळवले आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शासनाने विविध पुरस्कारांची घोषणा केली होती. त्यापैकी सन २०१३-१४ चा यशवंतराव चव्हाण आदर्श ग्रामसभा गौरव हा पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार परीक्षण करून शासनाच्या पथकाने राज्यातील विविध गावांचा अहवाल दिला होता. हे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. त्यामध्ये सन २०१३-१४ चा यशवंतराव चव्हाण आदर्श ग्रामसभा गौरव हा पुरस्कार जखिणवाडी गावाला जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण मे महिन्यात करण्याचे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. १ लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. जखिणवाडी गावाला शासनस्तरावरील हा अठरावा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे. (वार्ताहर)