शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘पर्ल्स’ची संपत्ती विकण्याची प्रक्रिया सुरू

By admin | Updated: June 24, 2016 00:45 IST

लोढा समितीचा आदेश : गुंतवणूकदारांना न्याय मिळण्याची अपेक्षा

सातारा : न्या. आर. एम. लोढा समितीने पी. एस. एल. (पर्ल्स) कंपनीची संपत्ती विकण्याची प्रक्रिया सुरू केली असून, गुंतवणूकदारांना लवकरच न्याय मिळेल, अशी माहिती अखिल भारतीय पर्ल्स गुंतवणूकदार संघटनेचे जिल्हा निमंत्रक कॉ. शामराव चिंचणे यांनी दिली.सर्वोच्च न्यायालयाने गुंतवणूकदारांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने भारताचे माजी मुख्य न्यायाधीश न्या. आर. एस. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती प्रस्थापित केली. या समितीने कार्यवाही सुरू केली असून, वर्तमानपत्रांतून तसेच सेबीच्या संकेतस्थळावर जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. या जाहीर सूचनेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समस्त संपत्ती विकण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. त्यामध्ये पी.ए.सी.एल.लि. ला गुंतवणूकदारांना परतफेड करणे आवश्यक आहे. पर्ल्सच्या संपत्तीबाबत समिती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्ती, संस्थेने कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्याविरुद्ध सर्वसामान्य लोकांना ताकीद दिली होती व पी.ए.सी.एल. लि. यांच्या सहयोगी समूह कंपन्या, कर्मचारी, संचालक इतर आदींचे मालकीच्या किंवा सीबीआय व इतर संस्थेने जप्त करण्यात आलेल्या पीएसीएलची संपत्तीबाबत खरेदी किंवा विक्री करू नये. या संपत्तीबाबत कोणत्याही प्रकारे व्यवहार करू नयेत. कोणी व्यवहार केल्यास तो बेकायदेशीर ठरेल व कारवाई पात्र ठरेल असे समितीने जाहीर केले असून, पीएसीएल गुंतवणूकदारांनी समितीच्या सूचनेपर्यंत कागदपत्रांबाबत कंपनी किंवा इतरांशी व्यवहार करू नये, या कंपनीमध्ये नवीन गुंतवणूक किंवा हप्ते भरू नयेत.गुंतवणुकीचे दस्तऐवज स्वत:कडे ठेवून समितीच्या विहीत नमुण्यामध्ये जोडपत्रांसह अर्ज दाखल करावेत, अशी ताकीद व सूचना समितीने दिली आहे. (प्रतिनिधी)