शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

गट-तट विसरून पृथ्वीराज चव्हाण यांचे विकासकामांना प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:40 IST

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून साळशिरंबे (ता.कराड ) येथे आमदार फंडातून दहा लाख ...

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून साळशिरंबे (ता.कराड ) येथे आमदार फंडातून दहा लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यातून विष्णू मंदिर येथील मुख्य चौक, अण्णा पाटील यांच्या वाड्यासमोरील चौक व धनगरवाडा येथील श्री बिरोबा मंदिर चौक आदी कामाचे भूमिपूजन नुकतेच झाले. त्यावेळी चवरे बोलत होते. माजी सरपंच रवींद्र पाटील, सुरेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

तानाजी चवरे म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात सातारा जिल्ह्याला विशेषत: कराड दक्षिण मतदारसंघात झुकते माप दिले आहे. त्यानंतर आमदार म्हणूनही संधी मिळाल्यावर काम करतानाही पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघाचा सर्वांगीण विकासाचा ध्‍यास घेतला. त्यातूनच साळशिरंबे गावाच्या विकासासाठी झुकते माप दिले आहे. गावाच्या विकासात सातत्य ठेवत त्यांनी या परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आमदार चव्हाण यांच्या माध्यमातून अनेक कामे मंजूर आहेत. त्यातील काही कामे सुरू असून, उर्वरित कामे लवकरच सुरू होतील.

फोटो ओळ

साळशिरंबे, ता. कराड येथे विष्णू मंदिरासमोरील चौकात कॉंक्रिटीकरण कामाच्या शुभारंभप्रसंगी रवींद्र पाटील, तानाजी चवरे, सुरेश पाटील आदी.

फोटो :15 pramod 01