शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल शॉपी फोडणारी दोन अल्पवयीन मुले ताब्यात

By admin | Updated: November 16, 2014 23:34 IST

अल्पवयीन असल्यामुळे त्यांना पुन्हा पालकांच्या स्वाधीन केले.

सातारा : येथील रविवार पेठेतील गुरुप्रसाद मोबाईल शॉपी फोडून नव्वद हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ४७ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. दरम्यान, शॉपी फोडणारी मुले अल्पवयीन असल्यामुळे त्यांना पुन्हा पालकांच्या स्वाधीन केले.  याबाबतची स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेली माहिती अशी की, सचिन अशोक सराटे (वय ३४, रा. रविवार पेठ, सातारा) यांची रविवार पेठेतील शिवशक्ती कॉम्प्लेक्समध्ये असणारी गुरुप्रसाद मोबाईल शॉपी मंगळवार, दि. ४ ते बुधवार, दि. ५ या कालावधीत चोरट्यांनी फोडून दोन लॅपटॉप, एक प्रिंटर, चार स्पीकर, आठ मोबाईल, ऐंशी मोबाईल बॅटरी, साठ हेडसेट, तीस ब्लूटूथ हेडसेट, १७२ मेमरी कार्ड, १०३ चार्जर, स्क्रीन कार्ड असा नव्वद हजारांचा ऐवज लंपास केला होता. दरम्यान, संबंधित मोबाईल शॉपी दोन अल्पवयीन मुलांनी फोडल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यानंतर पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, हवालदार मोहन घोरपडे, पृथ्वीराज घोरपडे, उत्तम दबडे, विजय कांबळे, चालक राजेंद्र बोर्डे यांनी एकाला गोडोली तर दुसऱ्याला वनवासवाडी येथून ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)