शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक आर्चरी स्पर्धेत पार्थ साळुंखेला सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:46 IST

सातारा : करंजे पेठेतील शिक्षण प्रसारक संस्थेचा खेळाडू पार्थ साळुंखे याने पोलंडमध्ये झालेल्या युवा जागतिक आर्चरी स्पर्धेत भारतीय संघामधून ...

सातारा : करंजे पेठेतील शिक्षण प्रसारक संस्थेचा खेळाडू पार्थ साळुंखे याने पोलंडमध्ये झालेल्या युवा जागतिक आर्चरी स्पर्धेत भारतीय संघामधून पुरुष गटात आणि मिश्र गटात सुवर्णपदक मिळविले.

पार्थ साळुंखे हा शिक्षण प्रसारक संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलचा माजी विद्यार्थी असून संस्थेने विकसित केलेल्या आर्चरी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असतो. त्याचे प्रशिक्षक श्रीपतराव पाटील हायस्कूलचे शिक्षक सुशांत साळुंखे हे त्याला मार्गदर्शन करतात. संस्थेने सचिव तुषार पाटील यांच्या प्रयत्नातून हे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात शिक्षण प्रसारक संस्थेच्या विविध शाखांतून शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो.

पार्थ साळुंखे आणि त्याच्या संघ सहकाऱ्यांनी मिळविलेल्या युवा जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदकाबद्दल विविध स्तरांतून कौतुक होत आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सदाशिव कुंभार, उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत, नंदकिशोर जगताप, सचिव तुषार पाटील, स्कूल समिती चेअरमन वत्सलाताई डुबल, संचालिका हेमकांची यादव, प्रतिभा चव्हाण, संचालक धनंजय जगताप, अ‍ॅड. भीमराव फडतरे, पदाधिकारी आणि संचालक, कर्मचाऱ्यांनी सुशांतला अमेरिकेत होणाऱ्या सीनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप आर्चरी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

.............