शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगचा ठेका साडेबारा लाखांना!

By admin | Updated: December 25, 2014 00:05 IST

मांढरदेव : चार ते सहा जानेवारी दरम्यान यात्रा

मांढरदेव : मांढरदेव, ता. वाई येथील यात्रेचा वाहनतळाचा ठेका १२ लाख ५१ हजारांना भुर्इंज येथील प्रकाश पावशे यांना देण्यात आला आहे. यावर्षी काळूबाईची यात्रा दि. ४ जानेवारी ते ६ जानेवारी दरम्यान होत आहे. यात्रा कालावधीत महिनाभरासाठी वाहनतळाचा ठेका दिला जातो. यात्रेसाठी येणाऱ्या वाहनांकडून पार्किंगचे भाडे आकारले जाते. काळूबाई यात्रेसाठी येणाऱ्या वाहनांकडून पार्किंगचे भाडे आकारले जाते. काळूबाई यात्रेसाठी येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. सर्व वाहने मांढरदेव येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर लावली जातात. या शेतकऱ्यांच्या जमिनीचे, पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे मिळणारा मोबदला शेतकऱ्यांना दिला जातो. शेतकऱ्यांची असणारी भूमाता शेतकरी संस्था हा ठेका दरवर्षी देते. चालूवर्षी १ ते ३१ जानेवारी दरम्यान वाहनतळाचा ठेका देण्यात आला आहे.यावर्षी अमोल पवार, गिरीश गाढवे व प्रकाश पावशे या तिघांनी वाहनतळासाठी निविदा भरलेल्या होत्या. यातील प्रकाश पावशे यांनी सर्वाधिक १२ लाख ५१ हजार रक्कम देत वाहनतळाचा ठेका घेतला.यात्रा कालावधीत वाहनतळाची जागा, रस्ता व वाहनतळाचे बॅरागेटस् लावणे आदी कामे भूमाता शेतकरी संघटना व संबंधित वाहनतळ ठेकेदाराची राहणार आहे.दरम्यान, यात्रा दि. ४ पासून सुरू होत आहे. (वार्ताहर)दुचाकीला दहा, बसला १०० रुपयेकाळूबाई यात्रेसाठी येणाऱ्या वाहनांसाठी अशी रक्कम आकारली जाईल. दुचाकी १० रुपये, तीनचाकी रिक्षा १५ रुपये, कार- २५ रुपये, जीप, टेम्पो, पीकअप-५० रुपये, ट्रक, बस, ट्रॅव्हल्स- १०० रुपयांप्रमाणे मांढरदेव येथे होणाऱ्या वाहनांना वाहनतळाचे भाडे द्यावे लागेल.