शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

जमीन एकच; विक्री मात्र दोनदा

By admin | Updated: December 14, 2014 23:47 IST

महाबळेश्वर : सात जणांविरोधात गुन्हा

महाबळेश्वर : एकाच जमिनीचे दोन व्यवहार करून फसवणूक केल्याचे प्रकरण येथे उडघकीस आले आहे. पुणे येथील स्वाती शाम काशीद या महिलेने जावली, ता. महाबळेश्वर येथील स.नं. मधील ११४ गुंठे जमीन खरेदी केली होती. काही दिवसांनी मुलांच्या मदतीने मूळ जमीन मालकाने जुलै महिन्यात ही ११४ गुंठे जमीन पुन्हा परस्पर विकली. या संदर्भात महिलेने सात जणांविरुध्द संगनमत करून फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. किल्ले प्रतापगडपासून जवळ असलेल्या जावली या गावातील ११४ गुंठे जमीन चिंचवड, पुणे येथील स्वाती शाम काशीद (वय ३७) यांनी मारुती तुकाराम कदम व तानाजी तुकाराम कदम (रा. दोघेही जावली) यांच्याकडून रीतसर खरेदी केली होती. या मिळकतीचा कब्जाही काशीद यांना देण्यात आला होता. ही बाब मारुती व तानाजी यांच्या मुलांनाही माहीत होती, असे असतानाही मारुती व तानाजी यांनी या जमिनीचे मुलांचे नावे बक्षीसपत्र केले. या बक्षीस पत्राची उतारी नोंद न करता तसेच वर्तमानपत्रात नोटीस न देता या महिलेने खरेदी केलेली ११४ गुंठे जमीन विजय लक्ष्मण उतेकर व तेजस विठ्ठल कासुर्डे यांना परस्पर विकण्यात आली. संबंधित महिला जेव्हा गावाकडे आली तेव्हा हा फसवणुकीचा प्रकार माहीत झाला.महिलेने महाबळेश्वर पोलीस ठाण्यात येऊन या प्रकाराबाबत तक्रार नोंद केली. तक्रारीनुसार पोलिसांनी मारुती तुकाराम कदम व तानाजी तुकाराम कदम या दोघांची मुले लक्ष्मण मारुती कदम, मुकेश मारुती कदम, भरत मारुती कदम, मनोज तानाजी कदम, विनोद तानाजी कदम (रा. जावली) यांच्याविरुद्ध संगनमत करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा तपास महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक झांझुर्णे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)