शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन ग्रामसभा कोरमअभावी तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST

गत दीड वर्षापासून कोरोनाने वेठीस धरले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रांत सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून बैठक, कार्यशाळा, अभ्यास वर्ग ...

गत दीड वर्षापासून कोरोनाने वेठीस धरले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रांत सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून बैठक, कार्यशाळा, अभ्यास वर्ग घेतले जात आहेत. अशाच पद्धतीने ग्रामपंचायतींची ग्रामसभा घेण्याचे आयोजन बहुतेक ग्रामपंचायतींनी केले होते. त्यासाठी ४५ मिनिटांचा कालावधी निश्चित केला होता. या कालावधीत संपूर्ण सोपस्कार पार पाडून सर्व विषयांची माहिती तसेच मंजुरी घेण्याची आवश्यकता होती. यासाठी लोकसंख्येच्या पंधरा टक्के किंवा कमीत कमी शंभर ग्रामस्थांची उपस्थिती आवश्यक असते. मात्र, ऑनलाइन बैठक किंवा ग्रामसभा ही कार्यप्रणाली ग्रामीण भागात नवीन असल्यामुळे तसेच कोरोनाच्या दहशतीखाली वावरत असलेल्या ग्रामस्थांना यामध्ये फारसा रस नसल्याने अनेकांनी या सभेकडे पाठ फिरवली. या ऑनलाइन सभेसाठी आवश्यक असणारे स्मार्टफोन तसेच त्यासाठी वापरण्यात येणारे अ‍ॅपही अनेकांकडे नाहीत. त्यामुळेही अनेक जण ग्रामसभेत सहभागी झाले नाहीत. परिणामी, कोरम पूर्ण न होऊ शकल्याने ग्रामसभा तहकूब करण्यात आल्या.

- चौकट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षापासून ग्रामसभा घेण्यातच आल्या नव्हत्या. त्यामुळे प्रथमच हा ऑनलाइन ग्रामसभेचा प्रयोग करण्यात आला; पण सहभागाच्या उपस्थितीच्या अटी आणि नियमांमुळे अनेक गावांच्या ग्रामसभा कोरमअभावी होऊ शकल्या नाहीत. पार्ले, कोपर्डे हवेली, शामगाव आदी गावांसह इतर गावांचा त्यामध्ये समावेश आहे.