शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड तालुक्यातील ऑनलाईन ग्रामसभा कोरोनापूर्तीअभावी तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:28 IST

कोपर्डे हवेली : कऱ्हाड तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतींचे सोमवारी ऑनलाईन ग्रामसभा घेण्याचे आयोजन केले होते. परंतु ऑनलाईन ग्रामसभा ही संकल्पना ...

कोपर्डे हवेली : कऱ्हाड तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतींचे सोमवारी ऑनलाईन ग्रामसभा घेण्याचे आयोजन केले होते. परंतु ऑनलाईन ग्रामसभा ही संकल्पना ग्रामीण भागातील लोकांना नवीन असल्याने किंवा याबाबत सविस्तर माहिती नसल्याने बहुतेक ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करण्यात आल्या. जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा ऑनलाईन ग्रामसभेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या.

संपूर्ण जगाला गेल्या दीड वर्षांपासून वेठीस धरलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रात सामाजिक अंतराचा वापर करून मिटिंग, सेमिनार, ्अभ्यास वर्ग घेतले जात आहेत. अशाच पद्धतीने ग्रामपंचायतीचे ग्रामसभा घेण्याचे आयोजन बहुतेक ग्रामपंचायतींनी सोमवारी केले होते. यासाठी पंचेचाळीस मिनिटांचा कालावधी निश्चित केला आहे. या पंचेचाळीस मिनिटांच्या कालावधीत संपूर्ण सोपस्कार पार पाडून सर्व विषयांची माहिती तसेच मंजुरी घेण्याची आवश्यकता होती. यासाठी लोकसंख्येच्या पंधरा टक्के किंवा कमीत कमी शंभर लोकांची उपस्थिती आवश्यक असते. परंतु ऑनलाईन मिटिंग किंवा ग्रामसभा ही कार्यप्रणाली ग्रामीण भागातील लोकांसाठी नवीन किंवा कोरोनाच्या दहशतीखाली वावरत असलेल्या लोकांना यामध्ये फारसा रस नसल्याने किंवा या ऑनलाईन सभेसाठी आवश्यक असणारे स्मार्टफोन तसेच त्यासाठी वापरण्यात येणारे ॲप अशा संगणकीय प्रणालीची माहिती नसल्याने या सभेला ऑनलाईन उपस्थित राहता न आल्याने अनेक ग्रामसभेला कोरम पूर्ण न होऊ शकल्याने त्या तहकूब करण्यात आल्या.

चौकट

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून ग्रामसभा घेण्यातच आल्या नव्हत्या. त्यामुळे प्रथमच हा ऑनलाईन ग्रामसभेचा प्रयोग करण्यात आला; पण सहभागाच्या उपस्थितीच्या अटी आणि नियमांमुळे अनेक गावच्या ग्रामसभा कोरमआभावी होऊ शकल्या नाहीत. पार्ले, कोपर्डे हवेली, शामगाव आदी गावांसह इतर गावांचा समावेश आहे. त्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यातील तारखा देण्यात आल्या आहेत.