शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कातरखटाव-पळसगाव रस्त्यावर कार अपघातात एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:46 IST

कातरखटाव : कातरखटाव-पळसगाव मार्गावर कारचालकाचा ताबा सुटल्याने चार चाकी कार खड्ड्यात जाऊन पलटी झाली. या अपघातात चौघे जण ...

कातरखटाव : कातरखटाव-पळसगाव मार्गावर कारचालकाचा ताबा सुटल्याने चार चाकी कार खड्ड्यात जाऊन पलटी झाली. या अपघातात चौघे जण जखमी झाले. एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात दुपारी ३च्या सुमारास घडला. विठ्ठल गणपत जाधव असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, गुरसाळे ता. खटाव येथील (एमएच ४३ - बीएन ७५०३) ही चार चाकी कार पळसगावकडून कातरखटावकडे येत असताना चालकाचा अचानक ताबा सुटल्याने ती खड्ड्यात जाऊन पलटी झाली. यामध्ये दीपक विठ्ठल जाधव, सुशीला विठ्ठल जाधव, सचिन जाधव, विठ्ठल गणपत जाधव हे प्रवास करीत होते.

अपघाताची माहिती मिळताच शिवस्वराज प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन दोन जणांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने तत्काळ रुग्णवाहिका बोलावून वडूज येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी विठ्ठल गणपत जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

फोटो १७कातरखटाव

कातरखटाव - पळसगाव रोडवर चार चाकी पलटी झाल्याने एकाचा मृत्यू झाला. (छाया : विठ्ठल नलवडे)