शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

शिरवळ येथे अपघात एक ठार; एक जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:45 IST

शिरवळ : आशियाई महामार्गावरील शिरवळ (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत दूध टँकरने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीचालक जागीच ठार झाला ...

शिरवळ : आशियाई महामार्गावरील शिरवळ (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत दूध टँकरने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीचालक जागीच ठार झाला असून, पत्नी जखमी झाली आहे.

संजय दिनकर बनसोडे (वय ३८, रा. आंबेडकरनगर, पानवण, ता. माण), असे जागीच ठार झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे, तर स्मिता संजय बनसोडे (वय २८), असे जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे.

याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पानवण (ता. माण) येथील संजय बनसोडे हे चाकण, पुणे याठिकाणी आपल्या कुटुंबीयांसमवेत कामाकरिता आहे. दरम्यान, पत्नी स्मिता बनसोडे यांचा मावस भाऊ मयत झाल्याने संजय बनसोडे हे पत्नीसमवेत दुचाकी (एमएच-१० बीडी-६९५०) वरून निघाले असता शिरवळ (ता. खंडाळा) गावाच्या हद्दीमध्ये एसटी स्टँडलगत आले असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दूध टँकर (एमएच-११ एएल-८२९९) ने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, या धडकीमध्ये दुचाकीचालक संजय बनसोडे हे गंभीर जखमी झाले. यावेळी संबंधितांना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता संजय बनसोडे यांना डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची फिर्याद स्मिता बनसोडे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून, अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल बारेला हे करीत आहेत.