शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:26 IST

अक्षय अनिल गवळी (वय २६) व त्याचा लहान भाऊ आकाश (२३, रा. गोवारे, ता. कऱ्हाड) अशी अटक करण्यात आलेल्या ...

अक्षय अनिल गवळी (वय २६) व त्याचा लहान भाऊ आकाश (२३, रा. गोवारे, ता. कऱ्हाड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चौंडेश्वरीनगर-गोवारे गावच्या हद्दीत मळी नावच्या शिवारात किरण लादे (रा. बुधवार पेठ, कऱ्हाड) या युवकाचा शुक्रवारी रात्री गुप्तीने वार करून तसेच दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. शनिवारी सकाळी किरणचा मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने बुधवार पेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. शहराची संवेदनशील पार्श्वभूमी लक्षात घेऊन गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेलाही अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी कऱ्हाडला भेट देऊन परिसरातील काही साक्षीदारांकडे विचारपूस केली. त्या वेळी त्यांना खबऱ्यांकडून माहीती मिळाली. त्यानुसार किरण लादेचा खून चौंडेश्वरीनगर येथील दोघांनी केल्याचे समोर आले. त्यांची नावे अक्षय व आकाश गवळी असल्याचेही पोलिसांना समजले. दोन्ही आरोपी सख्खे भाऊ असून गुन्हा केल्यानंतर ते पुण्याला पळून गेल्याचे चौकशीतून समोर आले.

सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्यासह पोलीस पथक तातडीने पुण्याला रवाना झाले. या पथकाने पुण्यातून दोघांनाही ताब्यात घेऊन अटक केली. दोन्ही आरोपींना कऱ्हाड शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.