शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निमा प्रदर्शनाचा समारोप

By admin | Updated: May 31, 2016 22:51 IST

निमा प्रदर्शनाचा समारोप

 सातपूर : इलेक्ट्रिकल उद्योगात नाशिक आघाडीवर आहे. सीपीआरआय लॅबमुळे नाशिक इलेक्ट्रिकल उद्योगाची राजधानी होऊ शकेल एवढी नाशिकची क्षमता असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी केले. ते निमा पॉवर प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. यावेळी एचएएलचे ए. बी. घरड, एबीबीचे अजय गोसावी, इप्कॉसचे दीपक सावंत, शिवानंदानी कंपनीचे किशोर पगार, मंत्राज ग्रुपचे कुमार भागचंदानी, अमित चौरसिया, निशिकांत अहिरे, विरल ठक्कर आदि व्यासपीठावर उपस्थित होते. निमाचे अध्यक्ष संजीव नारंग यांनी स्वागत केले. प्रदर्शन समितीचे अध्यक्ष मिलिंद राजपूत यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व्हीनस वाणी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उत्कृष्ट स्टॉलधारकांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी धनंजय बेळे, किरण खाबिया, आशिष नहार, एस. के. नायर, सतीश कोठारी, सुधाकर देशमुख, संजय सोनवणे, संदीप भदाणे, शैलेश नारखेडे आदिंसह उद्योजक, स्टॉलधारक उपस्थित होते.महाराष्ट्र पोलीस अकादमी समोरील ठक्कर डोम येथे दि. २७ ते ३० मे दरम्यान निमा पॉवर २०१६ या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात १०० पेक्षा अधिक स्टॉल्सची नोंदणी पूर्ण झाली होती. या प्रदर्शनात इरडा, एलका, तृप्ती आटोमेशन, हुपेन फेब्रिकेशन, गोगटे इलेक्ट्रॉसिस्टीम्स, ऋषभ इन्स्ट्रुमेंट, ओमेगा रोलिंग, इलेंक्ट्रो क्रिम्प, जाधव पॉवरटेक, बेदमुथा, नीलराज, युनिकोस सिस्टीम्स, विश्वजित, टाटा पॉवर सोलर, सत्यम आटोमेशन, सूर्या ग्रुप आदिंसह लघु आणि मध्यम व मोठे उद्योग सहभागी झाले होते. या प्रदर्शनात ‘इलेक्ट्रीफायिंग द फ्यूचर’ या संकल्पनेंतर्गत बी टू बी सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. (वार्ताहर)‘