शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

फलकांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:29 IST

कऱ्हाड : कऱ्हाड ते ढेबेवाडी मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे तसेच छेदरस्ते आहेत. त्याठिकाणी बांधकाम विभागाने सूचना तसेच दिशादर्शक ...

कऱ्हाड : कऱ्हाड ते ढेबेवाडी मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे तसेच छेदरस्ते आहेत. त्याठिकाणी बांधकाम विभागाने सूचना तसेच दिशादर्शक फलक उभारणे गरजेचे आहे. नवख्या वाहनचालकांची या मार्गावरील धोकादायक वळणांवर फसगत होते. ही परिस्थिती अपघाताला निमंत्रण देणारी आहे. तसेच छेदरस्त्यानजीकही सूचना फलक उभारणे गरजेचे आहे.

सिग्नल झुडपात (फोटो : २१इन्फोबॉक्स०१)

कऱ्हाड : शहरात वाहतूक नियंत्रणासाठी मुख्य चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, योग्य देखभाल केली जात नसल्यामुळे या यंत्रणेचा बोजवारा उडत आहे. उपजिल्हा रुग्णालय तसेच कर्मवीर चौकात सिग्नलसमोरच झाडेझुडपे असल्यामुळे चालकांना सिग्नल दृष्टीस पडत नाही. पोपटभाई पेट्रोलपंप चौकातील सिग्नल यंत्रणेत नेहमीच बिघाड होत असतो.

रस्ता खड्ड्यात

कोपर्डे हवेली : बनवडी फाट्यापासून कोपर्डे हवेलीपर्यंत कऱ्हाड-मसूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सिंदल ओढ्यानजीक तर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून, खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खड्डे बुजविण्याची मागणी वाहनधारकांतून केली जात आहे.

उपमार्गावर अंधार

कऱ्हाड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत सेवा रस्त्यांवर विजेची व्यवस्था नसल्याने अंधाराचे साम्राज्य पहावयास मिळते. उपमार्गावरून रात्री सायकलने प्रवास करणे अथवा पायी चालत जाणे धोक्याचे बनले आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावर दिव्यांची व्यवस्था करणे आवश्यक आहे.