शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रवादी’चे कार्यकर्ते चक्क सायकलवर..

By admin | Updated: December 7, 2015 00:30 IST

साताऱ्यातील पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन

सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सातारा शहरातून रविवारी सकाळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे ‘कृतज्ञता सायकल रॅली’ आयोजित केली होती. या रॅलीत शेकडो तरुण सहभागी झाले होते. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सातारा शहरासह जिल्ह्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यामध्ये ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. जिल्हा परिषदेतर्फे आरोग्य शिबिरे घेण्याचे नियोजन केले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सायकल रॅली काढण्याचे नियोजन केले होते. रॅलीचे उद्घाटन राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. साताऱ्यातील पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून, सातारा पालिकेसमोरील आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. ही रॅली शहरातील मुख्य रस्त्यावरून गोलबाग मार्गे शेटे चौक मार्गे राष्ट्रवादी भवनजवळ आली असता रॅलीची सांगता झाली. यावेळी ‘युवक’चे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नितीन भोसले, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, दीपक दीक्षित, महेश जाधव, महेश जाधव, ज्योतिराम पवार, सागर जगताप यांच्यासह पदाधिकारीउपस्थित होते. (प्रतिनिधी)