शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

‘कृष्णा खोरे’च्या उपाध्यक्षपदी रणजितसिंहांचे नाव निश्चित

By admin | Updated: June 23, 2014 00:51 IST

फलटणमध्ये आनंदोत्सव : प्रतीक्षा नियुक्तीपत्राची

फलटण : येथील स्वराज उद्योग समूहाचे प्रमुख व काँग्रेसचे नेते रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नाव कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निश्चित झाले आहे. ‘लोकमत’ने यापूर्वी वर्तविलेला अंदाज यामुळे खरा ठरला आहे. दरम्यान, रणजितसिंह यांना आता अधिकृत पत्राची प्रतीक्षा आहे.रणजितसिंह व त्यांचे वडील प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी खासदार हिंदुराव हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत. याबाबतचे वृत्त फलटणमध्ये समजताच फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली. हिंदुराव यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांनी पेढेही वाटून आनंदोत्सव साजरा केला होता. (प्रतिनिधी)नाईक-निंबाळकरांची हॅट््ट्रिककृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपद फलटण तालुक्याला तिसऱ्यांदा मिळत आहे. १९९५ मध्ये तत्कालीन आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, १९९८ मध्ये तत्कालीन खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी हे पद भूषविले आहे. हिंदुराव यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र रणजितसिंह यांची वर्णी लागत आहे.