शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्रीच्या खुनाचा होणार लवकरच उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:35 IST

सातारा: ज्येष्ठ अभिनेत्री जया पाटील (वय ५६, रा. कृष्णानगर, सातारा) यांच्या खून प्रकरणात शहर पोलिसांना अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे हाती ...

सातारा: ज्येष्ठ अभिनेत्री जया पाटील (वय ५६, रा. कृष्णानगर, सातारा) यांच्या खून प्रकरणात शहर पोलिसांना अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असून, या खून प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार आहे.

विविध मालिका आणि वेबसिरीजमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री जया पाटील यांची शनिवार १६ रोजी मध्यरात्री राहत्या बंगल्यात अज्ञाताने गळा चिरून हत्या केली होती. या घटनेमुळे सिनेक्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली होती. शहर पोलीस ठाण्यातील दोन पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक या खूनप्रकरणाचा तपास करत होते. गत चार दिवसांपासून पोलिसांनी तहान, भूक, हरवून तपासाला सुरुवात केली. अभिनेत्री जया पाटील यांच्या मोबाईलवर वारंवार फोन करणाऱ्या व्यक्तींचीही पोलिसांनी कसून चौकशी केली. यातूनच काही महत्त्वाची माहिती सातारा शहर पोलिसांच्या हाती लागली. संबंधितांकडे पोलीस कसून चौकशी करत असून, या खूनप्रकरणाचा पोलीस लवकरच उलगडा करणार आहेत.

जया पाटील या अभिनेत्री असल्यामुळे त्यांचा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, याची उत्सुकता सातारकरांबरोबरच सिनेक्षेत्रातील त्यांच्या सहकाऱ्यांनाही आहे.