शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:28 IST

महावितरण बातमी महावितरणची मुख्य लाइन अवघ्या पाच फुटांवर देऊर येथील महावितरणचा कारभार वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील देऊर ...

महावितरण बातमी

महावितरणची मुख्य लाइन अवघ्या पाच फुटांवर

देऊर येथील महावितरणचा कारभार

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील देऊर येथे गेल्या दोन वर्षांपासून मुख्य वीज वाहिनीच्या तारा जमिनीपासून अवघ्या पाच फुटांवर लटकत आहेत. शेतशिवारात लटकणाऱ्या या तारा शेतकऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा बनल्या आहेत.

देऊर येथील शेखलाल नावाच्या शिवारात असलेल्या ट्रॉन्स्फॉर्मरजवळ या तारा गेल्या दोन वर्षांपासून लटकत आहेत. या धोक्याबाबत येथील शेतकरी दोन वर्षांपासून महावितरणकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून महावितरणच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. वाठार स्टेशन महावितरणच्या गलथान कारभाराची चर्चा नेहमीच सुरू असते. किमान देऊर येथील धोकादायक तारा हटवून शेतकऱ्याच्या गळ्याभोवती पडलेला फास महावितरणने सोडवावा, अशी मागणी शेतकरी व्यक्त करत आहेत.

फोटो : ०१ संजय कदम

देऊर (ता. कोरेगाव) येथे एका शेतात विद्युत खांबावरील तारा धोकादायक पद्धतीने अशा लोंबकळत आहेत. (छाया : संजय कदम)