शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

निरोगी सोनुल्यासाठी मातांचीही परीक्षा

By admin | Updated: December 19, 2015 01:07 IST

उंब्रजमध्ये आयांचा निश्चय : मातांसाठी परीक्षा अन् पोषण आहार स्पर्धा

अजय जाधव, उंब्रज : शाळा... ही विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था. विद्यार्थी शिक्षणात प्रगत होत असताना त्याच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्या पालकांचीच असते. आहार का घ्यावा?, कशा प्रकारे घ्यावा, कसा घ्यावा? यासाठी पालकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. हीच गरज ओळखून उंब्रज येथील होली कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांच्या मातांची परीक्षा घेतली. व त्यातून विजेतेही जाहीर करण्यात आले. बदलत्या काळानुसार विद्यार्थी शिक्षणात प्रगत होण्यासाठी पालक प्रयत्न करत असतात. गुणवत्ता वाढीसाठी शाळांबरोबरच खासगी शिकवण्याही लावल्या जातात. शिक्षणाबाबत पालक जेवढे जागरुक असतात, तेवढी जागरुकता त्यांच्या खाण्या-पिण्याच्या बाबतीत असत नाही, हे समोर येत आहे.त्यांना योग्य वयात योग्य आहार देणे; पण त्याचबरोबर तो आहार कसा असावा, त्यामध्ये काय असावे, काय नसावे, कसा बनवला पाहिजे, यासाठी विद्यार्थ्यांच्या मातांची पाककला स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या माता सहभागी झाल्या होत्या. स्पर्धकांना व्हेज पुलाव, व्हेज पराठा यापैकी एक पदार्थ, स्वीटडिश बनविण्यासाठी सांगितले गेले होते. त्या पद्धतीने सर्व स्पर्धकांनी घरातून सकस आहाराचे पदार्थ तयार करून आणले होते. या अनोखी स्पर्धेसाठी वर्षाराणी जाधव, कमल जाधव, हेमलता गोळे, वैशाली चव्हाण, अंजुम मुजावर यांनी प्रयत्न केले.