शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मान्सूनची चाहूल;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:28 IST

बळीराजाची पेरणीची तयारी : बियाणांची जुळवाजुळव सुरू लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होत असून, ...

बळीराजाची पेरणीची तयारी : बियाणांची जुळवाजुळव सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होत असून, काहीवेळा पाऊसही होत आहे. यामुळे सातारावासीयांना मान्सूनची चाहूल लागली आहे. त्यातच पाऊस लवकर दाखल होण्याच्या शक्यतेने बळीराजाने खरीप हंगाम पेरणीची तयारी सुरू केली आहे. अनेक शेतकऱ्यांकडून बियाणांची जुळवाजुळवही सुरू आहे.

जिल्ह्यात खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो. जिल्ह्याचे खरीप क्षेत्र सर्वसाधारणपणे साडेतीन लाख हेक्टरच्या पुढे आहे. यामध्ये सर्वच ११ तालुक्यांत विविध पिके घेण्यात येतात. जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र हे ६० हजार हेक्टरच्या पुढे असते. यानंतर बाजरी, भात या पिकांचा समावेश होतो. तसेच भुईमूग, कडधान्येही काही प्रमाणात घेण्यात येतात. यावर्षीही मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

जिल्ह्यात साधारणपणे १० जूनच्या आसपास मान्सूनचा पाऊस दाखल होतो. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. कमाल तापमानात उतार आला असून, थंड वारे वाहत आहेत. त्यातच दोन दिवसांपासून काही ठिकाणी पाऊस झाला. शनिवारी सायंकाळच्या सुमारास साताऱ्यात पावसाने जोरदार हजेरी लावली, तर रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी ऊन पडले. सध्या जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले असल्याने सर्वांनाच मान्सूनची चाहूल लागली आहे. शेतकऱ्यांनीही खरीप हंगाम पेरणीची तयारी सुरू केली आहे.

.........................................................