शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

तुल्यबळ पॅनेलमध्ये रंगणार सामना

By admin | Updated: May 19, 2016 00:11 IST

१७ जणांची माघार : भागधारक-परिवर्तनचे उमेदवार जाहीर

सातारा : जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीत बुधवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. अपात्रतेनंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने पात्र ठरलेले निशांत पाटील, वसंत लेवे यांना सत्ताधारी भागधारक पॅनेलने आपल्याकडे खेचत उमेदवारी दिली, तर परिवर्तन पॅनेलतर्फे तुल्यबळ पॅनेलचे आव्हान उभे करून विरोधाची चुणूक दाखवून दिली. साताऱ्याची अर्थवाहिनी अशी ओळख असलेल्या जनता सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठीचे सर्व दोर आता कापले गेलेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची बुधवारी अंतिम मुदत होती. त्याप्रमाणे कोणी अर्ज माघारी घेतले आणि अंतिम उमेदवारी कोणाची कायम राहिली, यांसह उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्याची प्रक्रिया आज, गुरुवार सकाळी जाहीर करणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत श्रीखंडे यांनी सांगितले.बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांसह इच्छुकांची भाऊगर्दी झाली होती. अंतिम क्षणी कोणी उमेदवारी काढून घेतली? कोणाचा पत्ता कापला आणि कोणाची जागा अबाधित राहिली? या प्रश्नांची उत्तरे गुरुवारी मिळणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत श्रीखंडे यांनी १७ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे सांगितले; परंतु त्यांची यादी अधिकृतरीत्या गुरुवारी प्रसिद्ध करणार असल्याचे स्पष्ट केले. ९७ व्या घटना दुरुस्तीचा या निवडणुकीच्या निमित्ताने उच्च न्यायालयापर्यंत चांगलाच कीस निघाला. उपनिबंधकांनी अवैध ठरविलेले १४ उमेदवार उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता निवडणूक लढविण्यासाठी पात्र ठरले आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर विरोधकांमध्ये बळ संचारले; मात्र सत्ताधाऱ्यांनी वसंत लेवे व निशांत पाटील यांना आपल्याकडे खेचून नवी खेळी खेळली आहे. बँकेत अपक्षांचा एकांगी लढाजनता बँकेच्या निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवारी संपली. १७ जणांनी उमेदवारी अर्ज काढल्याने ४३ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, सत्ताधारी भागधारक व परिवर्तन या दोन्ही पॅनेलकडे प्रत्येकी २१ उमेदवारांची यादी तयार आहे. मात्र, प्रशांत पन्हाळकर यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.