शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

मदन पाटील सोडून सर्वांशी चर्चा!

By admin | Updated: June 25, 2015 01:08 IST

काँग्रेसची बैठक : बाजार समिती निवडणूक; जिल्हा बँकेचाच फॉर्म्युला वापरणार

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जिल्हा बँकेचाच फॉर्म्युला वापरण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. माजी मंत्री मदन पाटील यांच्याकडे चर्चेस स्वत:हून न जाण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यामुळे मदन पाटील व विशाल पाटील यांच्यात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समेट करण्याची प्रक्रिया फोल ठरली आहे. सांगलीत बुधवारी सायंकाळी झालेल्या या बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा परिषदेचे सम्राट महाडिक यांच्यासह कवठेपिरानचे जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेनेचे नेते भीमराव माने आदी उपस्थित होते. माजी मंत्री मदन पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसशी कोणतीही चर्चा केली नव्हती. राष्ट्रवादी आणि भाजपशी युती करण्याचा निर्णय त्यांनी परस्परच घेतला होता. त्यामुळे त्या युतीविरोधात काँग्रेसमधील कदम गट आणि दादा गट एकत्र आले होते. बँकेतील निवडणुकीत झालेली कदम व दादा गटाची आघाडीच कायम ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मदन पाटील यांनी काँग्रेस नेत्यांशी चर्चा न करता जिल्हा बँकेत युती केली होती. त्यामुळे त्यांच्याशी स्वत:हून कोणतीही चर्चा न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ते स्वत:हून चर्चेसाठी आल्यास त्यांच्या प्रस्तावावरही विचार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रवादी व भाजपमधील जे कोणी काँग्रेससोबत येतील त्यांना काँग्रेसबरोबर घेण्यावर एकमत झाले. याबाबत अंतिम निर्णय येत्या दोन दिवसात घेण्यात येणार आहे. मिरज पश्चिम भागात महाडिक गटासह भीमराव माने यांच्या गटाचीही ताकद आहे. त्यामुळे मोहनराव कदम व विशाल पाटील यांनी त्यांनाही सोबत घेतले आहे. महाडिक हे राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक आहेत, तर भीमराव माने विधानसभा निवडणुकीपासून जयंत पाटील यांच्याशी फारकत घेऊन शिवसेनेत गेले आहेत. (प्रतिनिधी)