शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत रक्ताचं नातं’ शिबिर गरजूंना संजीवनी ठरेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:24 IST

मलकापूर : ‘कोरोना महामारीमुळे सर्वत्र रक्ताची टंचाई भासत आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान ही सामाजिक बांधीलकी ओळखून ‘लोकमत रक्ताचं ...

मलकापूर : ‘कोरोना महामारीमुळे सर्वत्र रक्ताची टंचाई भासत आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान ही सामाजिक बांधीलकी ओळखून ‘लोकमत रक्ताचं नातं’ हे शिबिर संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जात आहे. मलकापुरात ‘लोकमत रक्ताचं नातं’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. हे शिबिर गरजूंना संजीवनी ठरेल,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

‘लोकमत’चे संस्थापक व संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांची जयंती आणि दिवंगत आनंदराव चव्हाण व दिवंगत प्रेमलाताई चव्हाण यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून येथील पालिकेच्यावतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

प्रारंभी जवाहरलालजी दर्डा यांच्यासह चव्हाण दाम्पत्याच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी रक्तदानासाठी चांगला प्रतिसाद देत ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी आमदार मोहनराव कदम, रयत कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, अजित पाटील-चिखलीकर, प्राचार्य सतीश माने, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, रणजित देशमुख, इंद्रजित चव्हाण, शंकर खबाले, नामदेव पाटील, वैशाली वाघमारे, उत्तमराव पाटील, विद्याताई थोरवडे, धनाजी काटकर, नरेंद्र पाटील, झाकीर पठाण, सतीश माने, राहुल मर्ढेकर यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका व पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रक्तदाते व रक्तगट

ए पॉझिटिव्ह

तनुराज माने, युवराज येडगे, प्रसाद बुधे, सुदर्शन येडगे, प्रमोद यादव, निखिल बोरगावे, संतोष पाटील, विशाल वारे, सचिन जगताप, गणेश काळे, अभिजित काळे, आदित्य शहा.

ए निगेटिव्ह

संग्राम देसाई

बी पॉझिटिव्ह

प्रसाद देशमुख, अर्जुन चौगुले, हणमंत शिंगण, स्वप्निल पाटील, पंकज बागल, संदीप सरगर, पोपट शिंदे, अमृत येडगे, हृषिकेश माळी, रोहित माने, सूरज मोरे, संदीप पवार, शंकर लाटे, अमित सावंत, माणिक डोंगरे

एबी पॉझिटिव्ह

गणेश चव्हाण, संदीप नायक, किशोर निंबाळकर

ओ पॉझिटिव्ह

राजेंद्र यादव, प्रदीप पवार, अक्षय गायकवाड, सत्यवान पाटील, कृष्णत चव्हाण, तुषार पवार, सतीश गावडे, विकास गुजर, सुरेश कराळे, सुभाष बागल, अथर्व देशपांडे.

०८मलकापूर

‘लोकमत रक्ताचं नातं’ शिबिरांतर्गत मलकापूर येथील पालिकेच्यावतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिराचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मान्यवर उपस्थित होते. (छाया : माणिक डोंगरे)

080721\img_20210708_112125.jpg

फोटो कॕप्शन

लोकमत रक्ताचं नातं अभियानांतर्गत येथील पालिकेच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिराचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मान्यवर उपस्थित होते. ( छाया- माणिक डोंगरे)