शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ कऱ्हाड कार्यालयावर शुभेच्छांचा वर्षाव

By admin | Updated: January 9, 2017 22:46 IST

आठवा वर्धापनदिन उत्साहात : वाचक, जाहिरातदार, एजंट, हितचिंंतकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

कऱ्हाड : आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या शुभेच्छा अशा उत्साही वातावरणात ‘लोकमत’च्या कऱ्हाड कार्यालयाचा आठवा वर्धापन दिन सोमवारी साजरा करण्यात आला. वाचक, जाहिरातदार, एजंट, हितचिंंतक, विविध क्षेत्रांतील मान्यवर यांनी ‘लोकमत’च्या स्नेहमेळाव्यास हजेरी लावून ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘लोकमत’ कऱ्हाड कार्यालयाच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्यात सर्वप्रथम ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष सुरेश भोसले, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, संग्राम माळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्टिव्हन अल्वारिस, मुख्याधिकारी विनायक औंधकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, इंद्रजित मोहिते, मदनराव मोहिते, अविनाश मोहिते आदींची प्रमुख उपस्थिती होती.कऱ्हाड जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर, एनयूआयएसचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवराज मोरे, बांधकाम व्यावसायिक हणमंतराव चव्हाण, पाटणच्या नगराध्यक्षा महाजन, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील, नगरसेवक अप्पा माने, प्रमोदसिंह कदम, नगरसेविका स्मिता हुलवान, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, नगरसेविका विद्या पावसकर, किरण पाटील, हणमंत पवार, गजेंद्र कांबळे, विनोद भोसले, नगरसेवक अतुल शिंदे, विनायक विभुते यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, हिंतचिंतक, जाहिरातदार, एजंट यांनी ‘लोकमत’ला शुभेच्छा देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. ‘लोकमत’च्या वतीने वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी, आवृत्तीप्रमुख सचिन जवळकोटे आदींनी शुभेच्छा स्वीकारल्या. अबुबकर सुतार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी गणेश वंदना सादर करण्यात आली. (प्रतिनिधी)