शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

‘युवा नेक्स्ट’ सभासद होण्याची शेवटची संधी

By admin | Updated: November 17, 2014 23:24 IST

हमखास भेटवस्तू : लकी ड्रॉॅ मधून आकर्षक मोबाईल

सातारा : महाविद्यालयीन युवक-युवतींच्या सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या ‘लोकमत युवा नेक्स्ट’च्या सभासद नोंदणीला युवाकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. अता या सभासद नोंदणीचे शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. कॉलेजमधील युवक-युवतींची समाजात नवीन ओळख निर्माण व्हावी, तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने ‘युवा नेक्स्ट’ कार्यरत असते. आणि याच माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात.२०१४-१५ या वर्षामधील सभासद होणाऱ्या प्रत्येक सभासदास २०० रुपये नोंदणी शुल्क भरून आठ जीबी पेन ड्रॉइव्ह, करिअर बुक आणि आकर्षक ओळखपत्र मिळणार आहे. त्याचबरोबर लकी ड्रॉ द्वारे अ‍ॅम्बिशन क्लासेसतर्फे आकर्षक मोबाईल जिंकण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक सभासदास हमखास भेटवस्तू कूपनमध्ये एलिक्झर क्लासेसतर्फे पर्सनालटी डेव्हलपमेंट कोर्स आणि लायन्स क्लब आॅफ सातारा कॅम्प नॅब हॉस्पिटलतर्फे मोफत नेत्रतपासणी करून मिळणार आहे. सभासद होणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. सभासद नोंदणी कोणत्याही शाखेचे, महाविद्यालयातील युवक-युवती करू शकतात. नाव नोंदणीसाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. कोणीही पालक आपल्या पाल्यांची नोंदणी करू शकतात. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी ‘लोकमत’ कार्यालय, पहिला मजला, गुरुअलंकार कॉम्प्लेक्स शेटे चौक, गुरुवार पेठ, सातारा ९७६२५२७१0९, ९९२२२४९९१४ येथे संपर्क साधावा. शेवटचे दोनच दिवस शिल्लक राहिल्याने विद्याथ्यर््$िाांनी नाव नोंदणी करून सभासद व्हावे, असे आवाहन ‘लोकमत युवा नेक्स्ट’ मार्फत करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)