शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे वर्षांचा ठेवा झड्यात जपला

By admin | Updated: June 13, 2016 00:18 IST

महाबळेश्वरात रिमझिम : पावसापासून सुरक्षेसाठी घरांनाही आच्छादन

महाबळेश्वर : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या महाबळेश्वरात मान्सून सक्रिय झाला नसला तरी रिमझिम सुरू झाली आहे. चार महिने बरसरणाऱ्या मुसळधार पावसापासून ब्रिटिशकालीन इमारती तसेच घरांचे संरक्षण व्हावे यासाठी येथे झड्यांचे आच्छादन लावण्याचे काम सुरू आहे. महाबळेश्वमधील ब्रिटिशकालीन पेटीट लायब्ररीची इमारतही झड्यांच्या आच्छादनात बंदिस्त करण्यात आली. महाबळेश्वरचे वार्षिक पर्जन्यमान सुमारे ४ हजार मिलीमीटर इतके आहे. मुसळधार पावसामुळे येथील ब्रिटिशकालीन इमारती तसेच हॉटेल, बंगले, बाजारपेठेतील दुकाने व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ब्रिटिशकालीन वास्तुंचे जतन करण्यासाठी दरवर्षी पावसापूर्वी सर्व इमारती झड्यांच्या आच्छादनात बंदिस्त केल्या जातात. सध्या अशा वास्तुंचे संरक्षण करण्यासाठी प्लास्टिकचा कागद व झड्या टाकण्याचे काम सुरू झाले आहे. रविवारी येथील सुमारे दीडशे वर्षे जुनी पेटीट लायब्ररीची इमारत झड्यांच्या आच्छादनात बंदिस्त करण्यात आली. यामुळे ही इमारत सुरक्षित राहणार आहे. (प्रतिनिधी)पर्यटकांनी लुटला मनसोक्त भिजण्याचा आनंदउन्हाळी हंगामातील शेवटचा रविवार असल्याने महाबळेश्वरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. रविवारी दिवसभर पावसाची रिमझिम सुरू असल्याने गारठा निर्माण झाला. पर्यटकांनी पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला.